मेष: मनातील चिंता मिटेल, शांती लाभेल, धार्मिक कार्य हातून घडेल
वृषभ: एखादे शोधकार्य पूर्ण होईल, मनाप्रमाणे प्रश्नांची उत्तरे मिळतील
मिथुन: जुन्या खरेदी विक्रीतून लाभ होईल, आर्थिक चिंता मिटेल
कर्क: आज शक्यतो मार्मिक बोलणे टाळा, प्रेमाने मते मांडा
सिंह: कृषी व्यावसायिकांना लाभ, नवीन प्रयोग यशस्वी
कन्या: दैवी उपासना वाढवा, आत्मशांती व समाधान लाभेल
तुळ: व्यवसाय वृद्धी करता येईल आपल्या प्रयत्नांना यश मिळेल
वृश्चिक: इतरांकडून अपेक्षा करणे टाळा, आत्मविश्वास वाढवा
धनु: नोकरीतील बदल सुखकारी ठरेल
मकर: आनंदी दिवस असेल, नवीन प्रयोग यशस्वी ठरतील, लाभ
कुंभ: मनाप्रमाणे लाभ, आर्थिक उन्नती होईल, मानसन्मान वाढेल
मीन : धार्मिक कार्यात भाग घ्याल आध्यात्मिक दिवस ठरेल





