मेष: मनाप्रमाणे मौल्यवान वस्तूंची खरेदी अथवा सप्रेम भेट मिळेल
वृषभ: लहान लहान प्रवासातून मोठे फायदे होतील, प्रवासातून लाभ
मिथुन: वरिष्ठांचा आशीर्वाद लाभेल ज्येष्ठांचे बोल सत्य होतील
कर्क: नवीन कामाची सुरुवात करण्यास अनुकूल दिवस ठरेल
सिंह: आज मौनव्रत अथवा शांत राहणे हिताचे ठरेल, लाभ होईल
कन्या: कुटुंबातील वाद-विवाद मिटतील, शांती लाभेल
तुळ: आरोग्याकडील दुर्लक्षपणा नुकसानदायी ठरेल
वृश्चिक: अचानक प्रवास घडेल मनाप्रमाणे घटना घडतील
धनु: संमिश्र दिवस असेल जुने मित्र मैत्रिणी यांची भेट होईल
मकर: मिळालेल्या संधीचे सुवर्ण करता येईल, तशी संधी लाभेल
कुंभ: प्रयत्नांना यश मिळेल, वेळेचा सदुपयोग करून घ्या.
मीन : विनाकारण खोटे बोलणे महागात पडेल नुकसान होईल





