मेष: चुकीच्या पद्धतीने केलेला आहार विहार हानिकारक
वृषभ:घडलेल्या गोष्टीचा विचार न करता भविष्यकाळाचा विचार करा
मिथुन: आज अति आत्मविश्वास नुकसानकारक ठरू शकतो
कर्क: विद्युत उपकरणे सांभाळून वापरा, काळजी घ्या
सिंह: शक्यतो कर्ज घेणे टाळा. जमल्यास फेडण्याचा प्रयत्न करा
कन्या: इतरांना गृहीत न धरता त्यांच्या मतांचा आदर करा
तुळ: वाऱ्यावरच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, अभ्यास करून बोला
वृश्चिक:कामात धावपळ वाढेल जबाबदारीने कामे करा
धनु: नकारात्मक भावनांचा प्रभाव पडेल, सकारात्मक विचार करा
मकर: मनातील इच्छा पूर्ण होतील आनंद समाधान लाभेल
कुंभ: घाई गडबडीत कुठलेच निर्णय नको, थांबून विचार करा
मीन : मातुल घराण्याकडून शुभ बातमी मिळेल, आर्थिक लाभ होईल





