मेष: दुरावलेले नाते किंवा दूर असलेले व्यक्ती यांची भेट होईल
वृषभ: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून सप्रेम भेट मिळेल, आनंदी असाल
मिथुन: जिवलग मित्र-मैत्रिणीची भेट होईल, त्यांच्या मदतीला जाल
कर्क: मनात आलेली शंका त्याच व्यक्तीकडून दूर करून घ्या
सिंह: अति विचारामुळे शारीरिक व मानसिक त्रास वाढू शकतो
कन्या: वरिष्ठ खुश असतील, पण सहकर्मचारी नाराज
तुळ: आज जो निर्णय घ्याल त्यावर तटस्थ रहा
वृश्चिक: जोडीदाराची नाराजी दूर करा, त्यांना वेळ द्या
धनु: कुटुंबासाठी व सदस्यांसाठी वेळ द्या, कामाचा व्याप कमी करा
मकर: गहाळ झालेली वस्तू वा बेपत्ता व्यक्ती नक्की सापडेल
कुंभ: जोडीदाराच्या मतानुसार वागणेच आपल्यासाठी हितकारी
मीन : अपचन किंवा पोटाचे विकार उद्भवू शकतात विश्रांती घ्या





