मेष:अति उष्ण खाणे टाळा उष्णतेमुळे विकार वाढतील
वृषभ: समोरील व्यक्तीकडे मनमोकळेपणाने बोलता येईल
मिथुन: कुटुंबात तडकाफडकी निर्णय घेऊ नका समतोल राखा
कर्क: चांगल्या गुणांचे कौतुक होईल, वरिष्ठांकडून शाबासकी
सिंह: कामाची सुरुवात सुसंवादाने करा, रागावर नियंत्रण ठेवा
कन्या: मानसिक दडपण कमी होईल, मनातील चिंता दूर होईल
तुळ: अति चिंता आरोग्यास हानीकारक, सकारात्मक विचार करा
वृश्चिक: जोडीदाराकडून बहुमूल्य वस्तूंची भेट मिळेल आनंदी असाल
धनु: सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल त्यात रमाल
मकर: जुने वादविवाद गैरसमज दूर करण्यात यश, शांती लाभेल
कुंभ: उगाच चिडचिडेपणामुळे हातातील कामे बिघडू शकतात
मीन : समोरील व्यक्ती दुखावली जाणार नाही, असे बोला. अन्यथा नुकसान