मेष: इतरांवर अवलंबून मोठी कामे करू नका, स्वबळाचा वापर करा
वृषभ: कौटुंबिक कारणामुळे मानसिक तणाव वाढू शकतो
मिथुन: सहकर्मींबरोबर वादविवाद वाढून दुरावा निर्माण होईल
कर्क: आहार विहारामुळे शरीरावर परिणाम होईल, आरोग्य जपा
सिंह: समोरील व्यक्तीची बाजू समजून ऐकून मगच मते मांडा
कन्या: झालेला दुरावा गैरसमज दूर करण्याची संधी लाभेल
तुळ: कृषी व्यवसायातून लाभ होईल, गुंतवणूक वाढवू शकता
वृश्चिक: अनोळखी व्यक्तींशी जवळीक वाढवू नका
धनु: काही घटनेतून मानसिक त्रास होईल, परंतु आत्मविश्वास वाढेल
मकर: आर्थिक अडचण निर्माण होईल, खर्चावर नियंत्रण ठेवा
कुंभ: विद्युत उपकरणांचा वापर कमी करा, सांभाळून वापरा
मीन: एखादा वाद जिंकला तरी मानसिक त्रास वाढू शकतो





