मेषः पारिवारिक जीवनात खूप सुख व समाधानाचे वातावरण
वृषभः संततीच्या जीवनात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील
मिथुनः मनाप्रमाणे यश हवे असल्यास विष्णु उपासना करा.
कर्कः निवडणुका लढवण्याचा विचार असल्यास प्रयत्न करा
सिंहः घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहा. यश मिळेल, चलबिचलता त्रासदायक
कन्याः संशयी वृत्तीमुळे होणारे काम सुद्धा बिघडू शकते.
तुळः योग्य व्यक्तीवर अविश्वास दाखवल्यामुळे मानसिक त्रास
वृश्चिकः घरामध्ये एखाद्या धार्मिक कार्याचे नियोजन कराल
धनुः तिरस्कार करत असलेल्या व्यक्तीचाच आदर वाटेल.
मकरः आयुर्वेदिक औषधासंबंधी कार्यरत असाल तर अभिवृद्धी
कुंभः कुठलेही काम करताना अपमानीत होणार नाहीं याकडे लक्ष द्या
मीन ः भावंडांच्या शिक्षण किंवा आरोग्याबद्दल काळजी सतावेल.





