मेष: स्वमताने कुटुंबातील कुठलेच निर्णय घेऊ नका,ज्येष्ठांचा सल्ला घ्या
वृषभ: ऐकावे जनाचे परी करावे मनाचे, ही म्हण लागू पडेल
मिथुन: आजची कामे स्वत:च परिश्रमाने पूर्ण करा
कर्क: कामाच्या धकधकीमुळे शारीरिक व मानसिक थकवा
सिंह: कार्यक्षेत्री विरोधकांचा विरोध वाढेल, मनाविरुद्ध घटना घडेल
कन्या: कंबरदुखी व पाठदुखीचे आजार उद्भवतील, अवघड कामे टाळा
तुळ: कुटुंबातील सदस्य आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे नाराज होतील
वृश्चिक: नोकरीच्या शोधात असल्यास मनाप्रमाणे नोकरी मिळेल
धनु: कठोर शब्दांचा वापर टाळा. स्पष्ट बोला, परंतु शांत राहून.
मकर: मोठे गुंतवणूक करू शकता त्यात लाभ, नियमांचे पालन करा
कुंभ: नवीन संधी उपलब्ध, कामात किंवा नोकरीत बदल करू शकता
मीन : इतरांची निंदा करणे टाळा मानहानी होऊ शकते.





