मेष: संधीसाधू लोकांपासून लांब रहा, अडचणीचा गैरफायदा घेतील
वृषभ: अनपेक्षित लाभ होईल केलेल्या प्रयत्नाला यश मिळेल
मिथुन: चुकीची शिक्षा मोठ्या प्रमाणात भोगावी लागू शकते
कर्क: एखाद्याला दिलेले वचन पाळा आळसपणा टाळा
सिंह: राहिलेली अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी वेळ द्या
कन्या: जवळील व्यक्तीकडून सप्रेम भेट मिळेल, आनंदी असाल
तुळ: आपले नाव मलीन होणार नाही याची विशेष काळजी घ्या
वृश्चिक: कामावरील दुर्लक्ष नुकसानदायी ठरेल
धनु: आमंत्रणाशिवाय कुठल्याही कार्यक्रमात भाग घेऊ नका
मकर: चुकीच्या आहार पद्धतीमुळे आरोग्य बिघडू शकते, काळजी घ्या
कुंभ: प्रसिद्ध व्यक्तीची भेट होईल उत्तम मार्गदर्शन लाभेल
मीन : ज्येष्ठांनी केलेल्या चुकांमुळे मानसिक त्रास आपल्याला होईल