मेषः अघटीत घटनांमुळे मनामध्ये चिंतेचे वातावरण,भीती बाळगू नका
वृषभः व्यवसायात थोडी अस्थिरता असली तरी पुढे फायदा नक्की
मिथुनः कामाच्या ठिकाणी झालेले आपापसातील गैरसमज दूर होतील
कर्कः एखाद्या मित्राच्या आयुष्यात आलेली अडचण निवारण कराल
सिंहः प्रपंचामध्ये थोडीशी अडचण, जवळील व्यक्तीशी दुरावा वाढेल
कन्याः नोकरीच्या ठिकाणी निर्माण झालेले मोठे प्रश्न आज सुटतील
तुळः कामानिमित्त लांबचे प्रवास घडतील प्रवासातून धनलाभ
वृश्चिकः उद्योग धंद्यात यश व कीर्ती संपादन, कामाची दगदगही वाढेल
धनुः कुटुंबात निर्माण झालेल्या अडचणींमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल
मकरः घरात भाऊबंदकी वाढेल, वादाचे प्रसंग निर्माण होतील
कुंभः नवीन नोकरी व बदलीचे योग मनाप्रमाणे यश मिळेल
मीन ः उष्णता पित्त पोटाचे विकार यापासून आरोग्य बिघाड होईल





