मेष: जुन्या मित्र-मैत्रिणीची भेट होईल त्यांच्यासोबत वेळ घालवाल
वृषभ: मनाप्रमाणे दिवस जाईल योजनाबद्ध सर्व कामे पूर्ण होतील
मिथुन: सोशल मीडिया अथवा ऑनलाईन व्यवहारातून नुकसान
कर्क: संततीच्या कार्यामुळे आपला नावलौकिक होईल, समाधान लाभेल
सिंह: अतिसंशयामुळे किंवा संशयी वृत्तीमुळे जवळील व्यक्ती दुरावेल
कन्या: काही घटनेतून अनुभव पदरी पडेल, ज्ञानात भर पडेल
तुळ: जोडीदाराच्या भावना समजून घ्या, उगाचच वाद-विवाद नको
वृश्चिक: परिवारासोबत वेळ घालवा त्यांच्या समस्या जाणून घ्या
धनु: घडलेल्या घटनेतून अनुभव व बोध घेता येईल
मकर: शारीरिक थकवा जाणवत असल्यास विश्रांती घ्या, आराम करा
कुंभ: इतराना फुकटचे सल्ले देणे कदाचित महागात पडेल
मीन : वरिष्ठांशी बोलताना शब्द व भाषा जपून वापरा, नुकसान होईल





