मेषः नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होतील. लाभ घ्या
वृषभःजोडीदाराच्या आरोग्याची काळजी सतावेल. मानसिक त्रास
मिथुनः घडलेल्या घटनेतून अनुभव घ्या. सतर्क राहा
कर्कः प्रयत्नपूर्वक केलेल्या कामातून आत्मीक समाधान प्राप्त होईल
सिंहः चुकीच्या निर्णयामुळे मानसिक त्रास. विचापूर्वक निर्णय घ्या
कन्याः हलगर्जीपणामुळे आर्थिक नुकसान. विचारपूर्वक लक्ष द्या
तुळः पूर्ण अभ्यासाशिवाय बोलणे टाळा. कोणावरही टीपणी करु नका
वृश्चिकः वास्तु दुरुस्ती किंवा खरेदी विक्री संबंधित प्रश्न निर्माण होतील.
धनुः कुटुंबातील ज्येष्ठाच्या आरोग्याची काळजी सतावेल
मकरः संततीकडे विशेष लक्ष द्या काळजी घ्या. त्यांचे मत समजून घ्या
कुंभः आलेली अडचण दूर होईल प्रामाणिक प्रयत्न करा
मीन ः करत असलेल्या कामामध्ये बदल करा, वृद्धी होईल.





