मेष: आज मनाविरुद्ध घटना घडतील, संयमी रहा, संयम बाळगा
वृषभ : ज्यांच्यावर आपण अवलंबून होता तीच व्यक्ती आज घात करेल
मिथुन: आयुष्यात सुखद घटना घडतील, स्वप्न पूर्ण होईल
कर्क: आरोग्यासंबंधी कटकटी जाणवतील, जुनी व्याधी वाढेल
सिंह: घडलेल्या घटनेतून बोध घ्या अभ्यास वाढवा
कन्या: असलेल्या साधनेचा लाभ घ्या, नसलेल्याचे दु:ख करू नका
तुळ: योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळे मोठे नुकसान
वृश्चिक: हटवादी स्वभावामुळे माणसे दुरावतील, नुकसान होईल
धनु: समोरील व्यक्तीचे मत पूर्ण ऐका, घाई गडबड नको
मकर: समोरील व्यक्तीला वा घटनेला किती महत्त्व द्यावे ते ठरवा
कुंभ: दुरावलेली व्यक्ती पुन्हा आयुष्यात येईल, समाधान लाभेल
मीन : आपल्या चुकीमुळे जवळील व्यक्ती दुरावू शकते मानसिक त्रास