मेष: प्रेमीयुगलांसाठी आनंदी असेल एकमेकांना वेळ देता येईल
वृषभ: घडलेल्या घटनेसाठी इतरांना दोष देऊ नका आत्मचिंतन करप्
मिथुन: व्यवसाय वृद्धी होईल व्यवसायातून लाभ मनाप्रमाणे यश
कर्क: सरकारी नियमाचे पालन करा मानहानी, मोठा दंड भरावा लागेल
सिंह: कष्टाचे फळ नक्की मिळेल आनंदी व उत्साही असाल
कन्या: जुन्या संपत्तीमुळे घरामध्ये वाद विवाद होऊ शकतो वरिष्ठांशी वाट टाळा
तुळ: उष्णतेमुळे शारीरिक थकवा. आरोग्य हानी, काळजी घ्या
वृश्चिक: सामाजिक कार्यात भाग घ्याल नावलौकिक होईल.
धनु: आत्मविश्वास वाढेल नवीन कामे हाती घ्याल यश मिळेल
मकर: घाई गडबडीत घेतलेला निर्णय चुकू शकतो विचारपूर्वक वागा
कुंभ: मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या
मीन : अति आत्मविश्वासामुळे काम बिघडू शकते संयमी राहून कामे करा





