मेष: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, प्रेमाचे प्रस्ताव मान्य होतील
वृषभ: आयुष्यात नवीन व्यक्तींचा प्रवेश झाला तरी जुन्यांना विसरू नका
मिथुन: हट्टीपणामुळे व कुणाचे न ऐकल्यामुळे पश्चातापाची वेळ येईल
कर्क: शक्यतो विश्रांती घ्या, आरोग्य सांभाळा
सिंह: व्यवसायात नवीन भागीदार लाभेल, नवीन संधी प्राप्त होतील
कन्या: ज्येष्ठांचा सल्ला न घेतल्याने मोठे नुकसान होऊ शकते
तुळ: शेरास सव्वाशेर मिळेल, अति शहाण्याची गाठ पडेल
वृश्चिक: गुप्त शत्रू कामात अडचण निर्माण करतील, मानसिक त्रास
धनु: वैवाहिक जीवन छान असेल समाधानाचे वातावरण असेल
मकर: प्रतिस्पर्धी वाढतील, मेहनत वाढवा, अभ्यास करा
कुंभ: मानसिक दडपण कमी होईल प्रश्नांची उत्तरे मिळतील
मीन : मनाविरुद्ध काम करावे लागेल, शांत व संयमी रहा





