मेषः विद्यार्थी वर्गाला अभ्यासात लक्ष केंद्रित करणे गरजेचे
वृषभः सतत होत असलेल्या एका चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते
मिथुनः ज्येष्ठाशी वाद टाळा त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो
कर्कः एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी आव्हान स्वीकारावे लागेल
सिंहःआपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा यश नक्की मिळेल
कन्याः गैरसमजामुळे जवळील व्यक्ती कायमस्वरूपी दुरावू शकते
तुळः नोकरीत मनाप्रमाणे बदली व बढती मिळू शकते मर्जी सांभाळा
वृश्चिकः कामानिमित्त अचानक लांबचे प्रवास करावा लागेल
धनुः करत असलेला अभ्यास मन लावून करा यश नक्की मिळेल
मकरः आरोग्याची विशेष काळजी घ्या लांबचे प्रवास टाळा
कुंभः करत असलेल्या कामांमध्ये जोडीदाराचे पूर्ण सहकार्य व सहमती
मीन ः नवीन वास्तू किंवा जमिनी यांचे व्यवहार मनाप्रमाणे पूर्ण होतील.





