मेषः आयुष्यात कुठल्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यावे याबद्दल धडा मिळेल.
वृषभः अतिवृष्टी व वातावरणातील बदलामुळे आरोग्य हानी होऊ शकते
मिथुनः कान व घसा याबद्दलचे जुने आजार वाढू शकतात काळजी घ्या
कर्कः नकारात्मक विचार करणाऱया लोकांपासून लांबच रहा
सिंहः गुंतवणूक केलेल्या पैशातून धनलाभ होईल
कन्याः स्वतःसाठी वेळ द्याल मनाप्रमाणे फिरणे मौजमजा कराल
तुळः एखादी जवळची व्यक्ती किंवा मित्र काही कारणास्तव दुरावेल
वृश्चिकः निराशाजनक विचारांमुळे थोडे भीतीचे वातावरण असेल
धनुः =महिला वर्गाला कुटुंबातील ज्ये÷ व्यक्तीच्या आरोग्याची चिंता सतावेल
मकरः भागीदारातून व्यवसाय न करता स्वतंत्र व्यवसाय करण्याची संधी
कुंभः आपण जबाबदारी टाळत होता ती आता नाईलाजाने स्वीकारावी लागेल
मीन ः शहानिशा केल्याशिवाय कोणालाही जबाबदार ठरवू नका.





