मेष: एखाद्या आध्यात्मिक स्थळी भेट द्याल, शांती लाभेल
वृषभ: भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका, विचार विनिमय करा
मिथुन: आपल्याकडे असलेल्या नैसर्गिक ज्ञानाचा उपयोग करून घ्या
कर्क: आपली कुवत पाहूनच इतरांची मदत करा, मोठेपणा नको
सिंह: कामाच्या दगदगीने शारीरिक हानी होऊ शकते. विश्रांती घ्या
कन्या: आपल्या हातून सत्कार्य घडेल, शाबासकी मिळेल
तुळ: मनाप्रमाणे कामे न झाल्यामुळे चिडचिड वाढू शकते
वृश्चिक: आरोग्याची विशेष काळजी घ्या, उष्णतेमुळे त्रास संभवतात
धनु: नकारात्मक विचारांमुळे मानसिक तणाव अधिक वाढेल
मकर: प्रवासात आरोग्याची विशेष काळजी घ्या, वातावरणामुळे त्रास
कुंभ: मनाप्रमाणे आर्थिक लाभ होईल कामात यश मिळेल, समाधान लाभले
मीन : कुटुंबातील सदस्यांसाठी धन खर्च करावे लागेल





