मेषः दुरावलेले नाते पुन्हा सुधारण्याची सुसंधी मिळेल
वृषभः संततीच्या आरोग्याची काळजी सतावेल आरोग्य जपा
मिथुनः आपले एखादे काम पूर्ण होत नसल्यास मित्राचा सल्ला घ्या
कर्कः व्यावसायिकांना भागीदारातून मोठा लाभ होऊ शकतो, धनवृद्धी
सिंहः वैवाहिक जीवनात गैरसमजामुळे अडचण निर्माण होईल, संबंध बिघडतील
कन्याः व्यावसायिकांना थोडे आज नुकसान येऊ शकते अति मोह टाळा
तुळः शब्द वापरताना संभाळून वापरा स्वतःवर ताबा ठेवा
वृश्चिकः एखाद्याचा विरोध करताना दोन्ही बाजू विचारात घ्या
मकरः करत असलेले काम पूर्ण करा उद्यावर ढकलू नका
धनुः केलेल्या कामात यश मिळेल कामाची चर्चा होईल
कुंभः टूर किंवा ट्रव्हल्ससंबंधी व्यवसाय असेल तर व्यापारात वृद्धी .
मीन ः कामावर झालेले दुर्लक्ष मोठे नुकसानदायी ठरू शकते





