मेषः कुटुंबाच्या हिताकरिता धाडसी निर्णय घ्यावे लागतील
वृषभः भावनिक गोष्टीत गुंतून मानसिक त्रास होऊ शकतो
मिथुनः कृषी व्यवसायामध्ये गुंतवणूक करून आर्थिक लाभ होईल
कर्कः मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या गहाळ होण्याची शक्मयता आहे
सिंहः दुय्यम शब्दप्रयोगामुळे आर्थिक व्यवहार फसू शकतो अथवा नुकसान
कन्याः इच्छित मनोकामना पूर्ण न झाल्यामुळे नैराश्य येऊ शकते
तुळः एखाद्या चुकीच्या सवयीमुळे व्यवहार बिघडू शकतो
वृश्चिकः मनाप्रमाणे यशाकरिता स्वतः मेहनत वाढवावी लागेल
धनुः स्पर्धा परीक्षेत भाग घ्याल मनाप्रमाणे यश मिळेल
मकरः नूतन वास्तू व वाहन असे दोन्ही योग आहेत लाभ होईल
कुंभः नोकरीपेक्षा व्यवसायामध्ये जास्त प्राप्ती व यश मिळेल
मीन ः भौतिक सुखांसाठी खर्च कराल आनंद घ्याल उत्साही असाल.





