मेषः लांबच्या प्रवासामुळे शारीरिक त्रास होऊ शकतो विश्रांती घ्या
वृषभः निस्वार्थी पणे केलेल्या कामाचे आज आपल्याला फळ मिळेल
मिथुनः धार्मिक वातावरण असेल एखादे धार्मिक अनु÷ान कराल
कर्कः व्यावसायिकांना व्यवसायात व्यापारात धनलाभ, मनाप्रमाणे यश
सिंहः न मागता इतरांना केलेली मदत त्रासदायक ठरू शकते
कन्याः कलाकारांना आपली कला सादर करण्यास संधी मिळेल
तुळः आवडीप्रमाणे आहार विहार व मौज मजा करायला मिळेल
वृश्चिकः आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संधी मिळेल
धनुः ऑनलाइन खरेदी व्यवहार टाळा नुकसान होऊ शकते
मकरः एखाद्या गोष्टीचा अतिविचार व चिंता केल्यामुळे आरोग्यावर ताण
कुंभः आज आळसपणामुळे एखाद्या मोठय़ा कामात नुकसान होऊ शकते
मीन ः अध्यात्मिक गुरुची भेट होईल मार्गदर्शन मिळेल.





