मेषः मनामध्ये चिंता असेल परंतु सर्व कामे वेळेत होतील
वृषभःकामात ताण राहील नोकरी दगदग होईल इच्छित कार्य पूर्ण
मिथुनः शुभ घटना घडतील शुभ बातमी कळेल
कर्कः अचानक लांबचा प्रवास आवडीच्या व्यक्तीची भेट
सिंहः मौजमजेसाठी वेळ द्याल आनंदी असाल
कन्याः अडचणी दूर होतील मनाप्रमाणे घटना घडतील
तुळः जोडीदाराची चांगली साथ मिळेल समाधानी असाल
वृश्चिकः सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टींची झळ
धनुः शुभ बातमी कानी पडेल आनंदी असाल
मकरः अडचणी दूर झाल्यामुळे समाधान लाभेल
कुंभः महत्त्वाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होताना दिसतील
मीन ः नवीन संधी उपलब्ध होतील संधीचा फायदा घ्याल.





