मेषः दुरावलेल्या नात्यांना पुन्हा स्थापित करण्यासाठी वेळ द्या
वृषभःचर्चेमध्ये किंवा सभेत बोलताना सभ्य शब्दांचा वापर करा
मिथुनः मनामध्ये विचारांचा कल्लोळ, शांत व संयमी राहून निर्णय घ्या
कर्कः झालेल्या चुकांमुळे मनामध्ये नैराश्य येईल
सिंहः जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल आनंदात वेळ घालवाल
कन्याः व्यवसायामध्ये उत्पन्न वाढेल मनाप्रमाणे यश
तुळः व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील वृद्धी होईल
वृश्चिकः आध्यात्मिक गोष्टींमध्ये मन रमवाल ज्ञानात भर पडेल
धनुः मनामध्ये असलेला गोंधळ दूर करण्याकरिता ध्यान साधनेचा वापर
मकरः मित्र परिवारासोबत वेळ घालवाल त्यांच्यासाठी खर्च कराल
कुंभः नवीन ठिकाणी पैसे गुंतवताना विचार करून गुंतवा.
मीन ः हाती घेतलेले काम पूर्ण होईल. मानसिक समाधान लाभेल.





