मेषःजवळील एखाद्या लबाड व्यक्तीची पोल खोल होईल.
वृषभः कफजनक आजार उद्भवू शकतात तसे खाद्यपदार्थ टाळा
मिथुनः कार्यक्षेत्री मानसन्मानाचे योग आपल्याला कामाबद्दल गर्व वाटेल.
कर्कः मनामध्ये जे काम करण्याचे ठरवले आहे त्याबद्दल ऊर्जावान असाल
सिंहः एखादी महागडी वस्तू खरेदी कराल कदाचित वाद होऊ शकतो
कन्याः एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज दूर होऊन मानसिक तणावातून मुक्ती
तुळःविवाह प्रेमाचा प्रस्ताव येईल. योग्य असल्यास नक्कीच विचार करा.
वृश्चिकः आज कुठलेच काम उधारीवर करू नका उधार वस्तू घेऊ नका
धनुः एखाद्या काल्पनिक विचारात रमला असाल तर लवकर बाहेर या
मकरःएक लहानशा चुकीमुळे मेहनत फुकट जाईल, लक्ष देऊन कामे करा
कुंभः सरकार दरबारी अडलेली कामे पूर्ण होतील समाधानी असाल
मीन ः एखादा निर्णय घेण्याबद्दल आपण आज बेचेन असाल





