मेष: आपल्या कामावर वरिष्ठ खूप खुश असतील, नवीन संधी उपलब्ध
वृषभ: काल्पनिक गोष्टीत रममाण व्हाल, त्या पूर्ण न झाल्यास त्रास
मिथुन: विवाहेच्छुकांचे विवाह जुळून येतील, शुभ कार्य घडेल
कर्क: शांत बुद्धीने विचार करा, चुका सुधारण्यासाठी संधी
सिंह: निस्वार्थपणे केलेली मदत आपल्याला आत्मीक समाधान देईल
कन्या: स्वत:साठी वेळ द्या, स्वत:चाही विचार करा, शांती लाभेल
तुळ: सहकर्मींचाही विचार करा, त्यांचे विचार उपयोगी पडतील
वृश्चिक: काळानुसार केलेला कामातील बदल हितकारी ठरेल
धनु: तुटलेले नाते पुन्हा जुळेल, गैरसमज दूर होऊन शांती लाभेल
मकर: हॉटेल व्यावसायिकांना लाभ, मोठी गुंतवणूक करू शकता
कुंभ: वरिष्ठांच्या आरोग्याची काळजी सतावेल, त्यांच्यासाठी वेळ द्या
मीन : इतरांना दोष देणे टाळा, आत्मपरीक्षण करा, उत्तर मिळेल.





