मेषः एखाद्या गोष्टीबद्दल दुसऱयांकडे चर्चा करण्यापेक्षा घरच्यांशी करा
वृषभः जी व्यक्ती आपला तिरस्कार करत होती तीच मान सन्मान देतील
मिथुनः विद्यार्थी वर्गाना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे योग
कर्कः वडीलधाऱयांचे मत डावलून कुठलीच कामे करू नका
सिंहः संततीच्या आरोग्य किंवा शिक्षणाबद्दल थोडीशी चिंता सतावेल
कन्याः सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील शुभ समाचार कानी पडेल
तुळः चांगल्या गोष्टीसाठी जे आधी नावे ठेवत होते तेच कौतुक करतील.
वृश्चिकः मान, पाठीचा कणा जुने आजार वाढू शकतात, काळजी घ्या.
धनुः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणात अडसर. दत्त उपासना करा
मकरः अति आत्मविश्वासामुळे काम बिघडू शकते एखादा अंदाज चुकेल
कुंभः मानसिक स्थितीत असंतुलन, सकारात्मक विचार करा काळजी नको.
मीनः संस्कार व आदर्श यावर कायम विश्वास ठेवा. योग्य मार्ग मिळेल.





