मेषः दुसऱयांना दोष न देता नक्की कुठे चुकत आहात त्याचा विचार करा
वृषभः आपण जर प्रामाणिक असाल तर आपले काम नक्की यशस्वी होईल
मिथुनः वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असाल तर आजची कामे जपून करा
कर्कः नवीन तंत्रज्ञानाच्या उपयोगाने आपली सर्व कामे पूर्ण होतील
सिंहः एखाद्याला दिलेले शब्द पाळण्यासाठी प्रयत्न करा. मानहानीची शक्यता
कन्याः मनातील गोष्ट किंवा अडचण जोडीदाराकडे बोला मार्ग मिळेल
तुळः शक्मयतो घरात राजकारण करणे टाळा मानसिक त्रास होईल
वृश्चिकः व्यावसायिकांना व्यवसायात लाभ पण अति स्वार्थीपणा टाळा
धनुः जुनी येणी वसूल होतील आर्थिक लाभ मनाप्रमाणे खर्च कराल
मकरः करत असलेला अभ्यास किंवा सराव पूर्ण करा अर्धवट सोडू नका
कुंभः आलेल्या आव्हानाला न घाबरता सामोरे जा यश मिळेल
मीनः एखाद्या धार्मिक गोष्टीसाठी धन खर्च कराल आनंदी असाल.





