मेषः यशप्राप्तीसाठी प्रयत्नांचा वेग वाढवणे गरजेचे
वृषभः विचार करूनच निर्णय घ्या कृती करा. विचारांवर ठाम राहा.
मिथुनः विचार व स्वभाव नुकसानदायी ठरू शकतो काळानुसार विचार करा.
कर्कः आपण केलेल्या कामाची दखल घेतली जाईल मानसन्मान प्राप्त होईल
सिंहः बोलण्यातून गैरसमज होणार नाही याची खबरदारी बाळगा
कन्याः चुकीचे बोलणे वागणे कुटुंबामध्ये क्लेश निर्माण होऊ शकते
तुळः आपल्या कर्तृत्वाची चर्चा होईल शाबासकी मिळेल
वृश्चिकः माणसांची पारख चुकल्यामुळे नुकसान होऊ शकते
धनुः सहकाऱयांशी मतभेद टाळा प्रामाणिकपणे मत मांडा
मकरः मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तडजोड करावी लागेल
कुंभः कोणाच्याही आश्वासनावर विश्वास ठेवू नका व आश्वासन देणे टाळा
मीनः कुटुंबात झालेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करा युक्तिवाद टाळा.





