मेषः वाढत्या वजनावर व आरोग्यावर लक्ष असू द्या आरोग्य जपा
वृषभः आपले मत प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करा
मिथुनः एखाद्याच्या प्रेमात पडून आपले आयुष्य बदलेल प्रसन्न वाटेल
कर्कः बेरोजगारांना नोकरीचे प्रस्ताव येतील मनाप्रमाणे नोकरी मिळेल
सिंहः पैसे गुंतवताना घरातील ज्ये÷ांचा सल्ला व आशीर्वाद घ्या
कन्याः एखाद्या धूर्त व कपटी व्यक्तीशी सामना होईल सावध राहा
तुळः कामाच्या ठिकाणी वरि÷ मोठी संधी देतील त्याचा फायदा घ्या
वृश्चिकः गरजेच्या कामाला वेळ न देणे. व्यर्थ कामात वेळ घालवणे टाळा.
धनुः घरातील वातावरण पाहूनच बाहेरील कामाचे नियोजन करा
मकरः आर्थिक अडचण निर्माण होईल विनाकारण खर्च करणे टाळा
कुंभः भावनांना आवर घाला. अडचणीत सापडू शकता
मीनः जीवनसाथीचा शोध पूर्ण होईल योग्य जोडीदाराची भेट होईल.





