मेषः आपल्या हट्टी स्वभावामुळे कदाचित जवळील नाते तुटू शकते
वृषभः पैशांच्या नादामध्ये जवळील व्यक्ती तुटतील, दुरावतील
मिथुनः मनात नकारात्मक विचार आल्यास ध्यान साधना व चिंतन करा
कर्कः संवादातून वाद निर्माण होत असल्यास शक्मयतो शांत रहा
सिंहः आर्थिक अडचणी येऊ शकतात कष्ट मेहनत वाढवावे लागणार.
कन्याः वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना नवीन संधी उपलब्ध, कामात यश
तुळः इतरांच्या वादात पडू नका मानहानी होऊ शकते
वृश्चिकः कामाचे नियोजन व नियम थोडे बदलावे लागतील.
धनुः कुटुंबातील व्यक्तीची मदत करूनही त्यांचा रोश येईल
मकरः कीर्तन किंवा प्रवचन ऐकून त्याचा मनावर बराच परिणाम होईल.
कुंभः राहत्या जागेसंबंधित असलेल्या अडचणी दूर होतील, न्याय मिळेल
मीनः तात्पुरती गरजांसाठी इतरांची मदत घेणे टाळा.





