मेष: शिक्षण वा नोकरीसाठी परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होईल
वृषभ: जवळच्या व्यक्तीशी दुरावलेले संबंध जुळून येतील, सुधारतील
मिथुन: अचानक प्रवासाचा योग येईल, पण दगदग वाढेल
कर्क: तरुणांचे विवाह संबंधित असलेल्या अडचणी दूर होतील
सिंह: जुन्या गुंतवणुकी केल्या असतील तर त्याच्यात लाभ होईल
कन्या: घरातील वृद्ध किंवा आजारी व्यक्तींच्या आरोग्याची चिंता
तुळ: झटपट पैसे मिळण्याच्या कुठल्याच योजनेत पैसे गुंतवू नका
वृश्चिक: एखाद व्यसन असेल तर वेळीच आवर घाला, अन्यथा बदनामी
धनु: जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावेल, त्यांची काळजी घ्यावी
मकर: गैरसमजातून वाद विवाद घडू शकतात, त्यामुळे विचारपूर्वक बोला.
कुंभ: जमिनीचे किंवा वास्तू खरेदी-विक्रीच्या व्यवहारात यश
मीन: मौल्यवान वस्तू जपा हलगर्जीपणा करू नका.





