मेष: कारणाशिवाय अनोळखी व्यक्तीशी वार्तालाप करणे टाळा
वृषभ: आशादायी वातावरण असेल. प्रयत्नानुसार कामे केल्यास यश
मिथुन: आर्थिक दृष्ट्या दिवस चांगला असेल, व्यापारी लोकांना धनलाभ
कर्क: आरोग्यात थोड्या कटकटी निर्माण होतील, अस्वस्थ वाटेल
सिंह: उशिरा का होईना पण आजची कामे वेळेत पूर्ण करा
कन्या: कितीही जवळची व्यक्ती असली तरी चेष्टामस्करी करू नका
तुळ: वेळेत कामे पूर्ण न झाल्यामुळे वरिष्ठांचा राग सहन करावा लागेल
वृश्चिक: एखाद्या विचित्र घटनेमुळे भीतीचे वातावरण व मानसिक त्रास
धनु: अयोग्य व्यक्तीवरील अति विश्वास नुकसानदायी ठरू शकतो.
मकर: आज परिश्रम वाढवावे लागतील. कष्टानुसार फळ मिळेल
कुंभ: नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून लांब राहा
मीन: वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी आज धावपळ करावी लागेल





