मेष: आलेली कठीण परिस्थिती नक्की बदलेल, विश्वास ठेवा
वृषभ: निर्णय बदलू नका, विश्वास ठेवून ठाम रहा, यश मिळेल
मिथुन: जगाचे ऐका परंतु मनाप्रमाणे कामे करा यश मिळेल
कर्क: कामातील एकाग्रता वाढवा यश मिळेल, इतरत्र लक्ष देऊ नका
सिंह: =अनोळखी व्यक्तींशी शक्यतो व्यवहार टाळा, नुकसान संभावते
कन्या: जोडीदाराला आपले मत समजावून सांगा, परिस्थिती बदलेल
तुळ: आपल्या इच्छा आकांक्षा इतरांकडे बोलून दाखवू नका
वृश्चिक: कुटुंबासोबत वेळ घालवाल आनंद व उत्साह साजरा कराल
धनु: जोडीदाराकडून मौल्यवान वस्तू सप्रेम भेट मिळेल, आनंदी असाल
मकर: आर्थिक विवंचना दूर होतील धनवृद्धी होईल, कष्ट वाढवा.
कुंभ: कामांमध्ये मानसन्मान पत प्रतिष्ठा वाढेल, शाबासकी मिळेल
मीन: करत असलेल्या विषयांचा अभ्यास वाढवा यश मिळेल





