मेष: रेंगाळलेली कामे पूर्ण होतील मनाप्रमाणे कामात यश मिळेल
वृषभ: संततीच्या आरोग्याची चिंता सतावेल, विशेष काळजी घ्यावी
मिथुन: आध्यात्मिक गुरूंची भेट होईल उत्तम मार्गदर्शन मिळेल
कर्क: केलेल्या राजकारणात आपल्याला यश मिळेल
सिंह: वास्तुसंबंधित रेंगाळलेली कामे पूर्ण होतील त्यासाठी खर्च होईल
कन्या: आपल्याकडून झालेल्या चुकांचे खापर इतरांवर फोडू नका
तुळ: अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील. आत्मिक समाधान लाभेल
वृश्चिक: स्वार्थासाठी घाई गडबडीत घेतलेल्या निर्णयातून नुकसान
धनु: घेतलेला शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग करून घ्या. आळस टाळा
मकर: संसर्गजन्य आजारांपासून लांब राहा आरोग्याची काळजी घ्या
कुंभ: आपण केलेल्या कष्टाचे व मेहनतीचे योग्य फळ लाभेल.
मीन: भागीदाराच्या कामातून यश व धनाला मित्रांची साथ मिळेल.









