मेषः मनाला पटत नसले तरी एखादे काम करावे लागेल पण सावध राहा
वृषभः प्रामाणिकपणे चूक मान्य केल्यास शिक्षा होणार नाही
मिथुनः चांगल्या कामाची सुरुवात करण्यास उत्तम दिवस.
कर्कः कुटुंबातील घटना किंवा विषय इतरांना सांगू नका, गैरसमज होईल
सिंहः अनपेक्षित लाभ होतील मनाप्रमाणे घटना घडतील
कन्याः इतरांचे ऐकून जवळील लोकांवर अविश्वास केल्याने मोठे नुकसान होईल
तुळः सोशल मीडियांपासून सांभाळून, अमिषांना अफवांना बळी पडू नका
वृश्चिकःमोठा लाभ झाल्यास योग्य ठिकाणी धन गुंतवा
धनुः आपल्यापेक्षा लहान व्यक्तींना सांभाळून घ्या, समजून घ्या
मकरः एखाद्या घटनेमुळे निराश व्हाल. पण विषय समजून घ्या, रहस्य कळेल
कुंभः एखाद्याला शब्द देण्यापूर्वी विचार करा.
मीनः एखाद्या घटनेमुळे आजच्या दिवसाचा आनंद नीट घेता येणार नाही.





