मेष: कामाच्या दगदगीमुळे शरीर स्वास्थ्य बिघडेल, विश्रांतीची गरज
वृषभ: रोजच्या कामासहित नवीन काही शिकण्याची संधी प्राप्त होईल
मिथुन: पाठ किंवा पाठीचा कणा या संबंधित जुनी दुखापत उद्भवेल
कर्क: मानसिक दबावाखाली काम करावे लागेल, अस्वस्थ वाटेल
सिंह: इतरांवर टीका करणे टाळा आत्मपरीक्षण करा
कन्या: आत्मविश्वासाअभावी कदाचित अपयश येऊ शकते
तुळ: एखाद्या जुन्या प्रकरणामुळे मानसिक त्रास होऊ शकतो
वृश्चिक: कामाच्या ठिकाणी सहकर्मींपासून थोडासा त्रास
धनु: शीतपेये टाळा, कफजनक त्रास उद्भवतील
मकर: मनातील इच्छा पूर्ण न झाल्यामुळे नैराश्य येऊ शकते
कुंभ: मन:शांतीसाठी एकांतात वेळ घालवा,ध्यान साधनेची उपासना करा
मीन: आत्मविश्वास वाढेल, कामात प्रगती होईल, यश लाभेल.





