मेषः कुठलेही उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या, मर्यादा पाळा
वृषभः चुकीच्या विधानामुळे मानसिक त्रास होऊ शकतो अंतर्मुख व्हाल
मिथुनः सोशल मीडियामुळे आर्थिक लाभ
कर्कः विरोधक आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेतील
सिंहः आरोग्यहानीमुळे मानसिक त्रास होऊ शकतो
कन्याः भविष्यकाळासाठी आर्थिक नियोजन करणे गरजेचे असेल
तुळः हितशत्रूंच्या कटकारस्थानामुळे मानसिक त्रास होऊ शकतो
वृश्चिकःचिडचिडेपणा वाढून कामाच्या ठिकाणी त्रास अडचण निर्माण होईल
धनुः आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मेहनत वाढवावी लागेल.
मकरः पूर्ण अभ्यासाशिवाय कोणालाही आपली प्रतिक्रिया देऊ नका
कुंभः घरगुती वस्तूंसाठी धन खर्च कराल
मीनः जुन्या घडलेल्या घटनेतून वादाचे प्रसंग निर्माण होतील.





