मेष: एखाद्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय आपले मत मांडू नका
वृषभ: निर्णय घेण्यासाठी सक्षम व्हावे लागेल, भावूकपणे निर्णय नको
मिथुन: करत असलेल्या कामात आत्मविश्वास वाढेल, प्रगती, यश
कर्क: कामाच्या ठिकाणी वरिष्ठ खूश असतील, शाबासकी व बढती मिळेल
सिंह: वरिष्ठांची मते डावलू नका, आदर करा, यश नक्की मिळेल
कन्या: मनाप्रमाणे यश न मिळाल्यामुळे चिडचिड वाढू शकते
तुळ: आयुष्यात उत्कर्षासाठी मेहनत वाढवावी लागेल
वृश्चिक: तीच चूक पुन्हा पुन्हा घडणार नाही याची काळजी घ्या
धनु: जुनी येणी वसूल होतील आर्थिक अडचणी दूर होतील.
मकर: वाहन चालवताना विशेष काळजी घ्या, सरकारी नियम पाळा
कुंभ: विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील, योग्य जोडीदार मिळेल
मीन: आत्मविश्वासाने कामे करा यश मिळेल व नावलौकिक होईल.




