मेष: सहकारी किंवा जोडीदारांचे मत महत्त्वाचे ठरेल, त्यानुसार वागा
वृषभ: लांबच्या प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या
मिथुन: एखाद्याशी आधी केलेले दुर्व्यवहार आज त्रासदायक ठरतील
कर्क: कर्ज घेणे देणे असे व्यवहार पूर्ण होतील, प्रस्ताव मान्य होतील
सिंह: अति अपेक्षा किंवा विश्वास नुकसानदायी ठरू शकतो
कन्या: मातृ चिंता सतावेल, त्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल
तुळ: मातुल घराण्यातून जुन्या संपत्तेतून लाभ, परंतु वाद वाढेल
वृश्चिक:घडलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे आपल्यासाठी हिताचे
धनु: बेरोजगारांना नोकरी मिळेल प्रयत्न करा, यश मिळेल
मकर: इतरांवर अपेक्षा ठेवू नका स्वबळावर कामे करा
कुंभ: एखाद्या व्यक्तीचा आपल्यावर प्रभाव पडेल, मर्यादा पाळा
मीन: जुन्या वास्तुसंबंधित प्रश्न निर्माण होतील





