मेषः क्रीडा स्पर्धेत उत्तम यश मानसन्मान व कौतुक प्राप्त होईल
वृषभः विचित्र घटनेमुळे मानसिक त्रास होऊ शकतो संयमी रहा
मिथुनः अमान्य केलेले प्रस्ताव आपल्यालाच पुन्हा स्वीकारावे लागतील
कर्कः कुटुंब कल्याणाकरिता एखाद्या धार्मिक कार्याचे नियोजन कराल
सिंहः ज्येष्ठ शी मतभेद संभवतात चिडचिडेपणा कमी करा
कन्याः मोठे खरेदी कराल मनाप्रमाणे धन खर्च करता येईल
तुळः वडीलधाऱया व्यक्तीच्या आरोग्य बिघाडामुळे वेळ व धन खर्ची पडेल
वृश्चिकःसंततीच्या आरोग्याची चिंता सतावेल
धनुः एखाद्याची मध्यस्थी करणे टाळा मानहानी होईल
मकरः आरोग्याची कटकट जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्या
कुंभः हाती घेतलेली जबाबदारी पूर्ण करण्याकडे वेळ द्या आळसपणा टाळा
मीनः अति विचार व चिंतेमुळे शारीरिक त्रास होऊ शकतो.





