मेषः काम पूर्ण होण्यात बरेच दिवस येणाऱया अडचणी दूर होतील.
वृषभः आजचा दिवस आपल्यासाठी खूप निराशाजनक असेल.
मिथुनः चर्चेत येणारा मुद्दा ऐनवेळी विसरणार नाही यासाठी दक्ष राहा
कर्कः बऱयाच दिवसांपासून अपूर्ण गोष्ट पूर्ण करण्यास वेळ मिळेल
सिंहः विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाबत काळजी असेल पण यशप्राप्ती
कन्याः मनाप्रमाणे गोष्टी न घडल्याने विरोध कराल पण संयम बाळगा
तुळः महिलांना कुटुंबातील जबाबदारी उत्तम रीतीने पूर्ण कराल.
वृश्चिकः एखादे काम मनाविरूद्ध करावे लागेल.
धनुः नवदांपत्यांना बाहेर फिरण्याचा योग मिळेल.
मकरः जुन्या मित्राच्या ओळखीपासून विवाहेच्छुकांना स्थळे येतील
कुंभः ज्येष्ठांशी वाद घालू नका, मानसिक त्रास संभवतो.
मीनः क्षणिक सुखासाठी निर्णय घेतल्यास पश्चात्ताप व नुकसान





