मेष: मनातील संशय दूर करून घ्या, स्थिरता लाभेल
वृषभ: नकारात्मक विचारांचा प्रभाव वाढेल, सकारात्मक विचार करा
मिथुन :विचार न करता अति बोलण्यामुळे नाती दुरावू शकतात
कर्क: नोकरीच्या ठिकाणी मनाप्रमाणे बदली करून घेता येईल
सिंह: कौटुंबिक वातावरण छान असेल, खेळीमेळीने दिवस घालवा
कन्या: कामातील जबाबदारी वाढेल स्वीकाराव्या लागतील
तुळ: आरोग्य मनाप्रमाणे साथ देणार नाही, कामात व्यत्यय
वृश्चिक: आध्यात्मिक गोष्टीत रुची वाढेल, ज्ञानात भर पडेल
धनु: कामात केलेले बदल यशदायी ठरतील, लाभ होईल
मकर: कुटुंबातील ज्येष्ठ नाराज असतील, दुरावा निर्माण होईल
कुंभ : वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागा मर्जी सांभाळा, लाभ होईल
मीन: व्यवसायात भागीदाराचे वागणे त्रासदायक ठरेल.