मेष: नोकरीच्या शोधात असल्यास प्रयत्नांती मनाप्रमाणे नोकरी मिळेल
वृषभ: आपली शक्ती व जबाबदारी ओळखून वागा त्यातच भले असेल
मिथुन: भागीदाराच्या व्यवसायातून कदाचित नुकसान होऊ शकते
कर्क: मातृ किंवा पितृ यांच्या आरोग्याची चिंता सतावेल.
सिंह: आपली कुवत पाहून कामे करा इतरांचे अनुकरण करणे टाळा
कन्या: गैरवर्तनामुळे जवळील व्यक्ती कायमस्वरूपी दुरावू शकते.
तुळ: अचानकपणे मोठ्या कामाची जबाबदारी स्वीकारावी लागू शकते.
वृश्चिक: मोठी गुंतवणूक करू शकता गुंतवणुकीतून लाभ होईल
धनु: लोक आज आपला गैरफायदा घेतील, सावध राहा
मकर: आरोग्यात सुधारणा होईल शारीरिक पीडा कमी होईल
कुंभ: प्रवासामध्ये आहाराकडे विशेष लक्ष द्या पोटाचे विकार उद्भवतील
मीन: आपल्या आयुष्यात कोणाला महत्त्व द्यावे याचा विचार करा.









