मेषः संततीच्या आरोग्याची चिंता सतावेल, काळजी घ्या
वृषभः एखाद्या कामात यश मिळाले असेल तर संयमी राहा, गर्व नको.
मिथुनः वाढत्या दगदगीमुळे अस्वस्थ वाटेल, विश्रांतीही गरजेची
कर्कः मित्रमंडळींबरोबर वेळ घालवाल आनंदी असाल
सिंहः नोकरीत मर्जी सांभाळण्याकरिता जास्त मेहनत करावी लागेल
कन्याः नवीन वास्तू घेण्याचा विचार असल्यास यश मिळेल
तुळः मनाप्रमाणे एखादी वस्तू खरेदी कराल, इच्छा पूर्ण होईल
वृश्चिकः एखाद्यावर आरोप करताना पूर्ण अभ्यासांती करा, नुकसानीची शक्यता
धनुः धार्मिक कार्यात भाग घ्याल वातावरणही आनंदी असेल
मकरः आधी करत असलेल्या कामाची ऑफर येऊ शकते
कुंभः जोडीदाराच्या आरोग्याची काळजी वाटेल जोडीदाराला वेळ द्या
मीनः शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना वरि÷ांची मर्जी सांभाळणे गरजेचे.





