मेष: जवळील लोकांपासून मानसिक त्रास होऊ शकतो, अस्वस्थ वाटेल
वृषभ: व्यवसायात प्रगती, आर्थिक लाभ होऊन मनाप्रमाणे खरेदी
मिथुन: लांबच्या प्रवासामध्ये अडचण्। काळजी घ्या
कर्क: विद्यार्थी वर्गांना कलाक्षेत्रात यश, कर्तृत्व सिद्ध करता येईल
सिंह: शास्त्राविरुद्ध कुठलेच कार्य करू नका, नियम पाळा
कन्या: सुतावरून स्वर्ग गाठणे वृत्ती सोडा, अंदाज चुकू शकतो
तुळ: वडिलोपार्जित संपत्तीमुळे जवळील व्यक्ती दुरावू शकते
वृश्चिक: अनधिकृत कामापासून लांब राहा, शासन व मानहानी
धनु: आजची कामे वेळेत पूर्ण करून घ्या. स्वत:साठी वेळ द्या
मकर: मोठ्या कामाची जबाबदारी स्वीकारावी लागेल, संघनेतृत्व कराल
कुंभ: व्यवसायवृद्धीसाठी नवीन संधी उपलब्ध, आर्थिक स्थिती सुधारेल
मीन: आयुष्यामध्ये नवीन व्यक्तीचा प्रवेश होईल, नवीन मैत्री होईल.