मेष: मनाविरुद्ध कामे अथवा प्रवास करावा लागेल, नैराश्य वाढेल
वृषभ: जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल, साथ संगत लाभेल
मिथुन: सतत नुकसान होत असल्यामुळे मानसिक त्रास
कर्क: घडलेल्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार करणे टाळा
सिंह: नवीन व्यक्तीचे आगमन होईल, विचारांची देवाणघेवाण
कन्या: आजच्या कामासाठी विशेष प्रयत्न करावे लागेल,मेहनत वाढवा
तुळ: लांबच्या प्रवासात अडचण प्रवास जपून करा आरोग्य संभाळा
वृश्चिक: जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील, त्यातून लाभ होईल
धनु: कामात बदलीचे योग जुळून येतील, स्थलांतर होईल
मकर: इच्छाशक्ती वाढवा भीती दूर होईल, कामात यश नक्की मिळेल
कुंभ : संकटांना घाबरू नका आत्मविश्वासाने लढा, विजय होईल
मीन: बंधू-भगिनींबरोबर असलेले नाते संभाळा, शब्द जपून वापरा.





