मेषः उसने पैसे परत मिळतील जुनी थकबाकी वसुली
वृषभः आजचा दिवस अनुकूल सामाजिक कार्यामध्ये मन रमेल
मिथुनः कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या मनाप्रमाणे संकल्प पूर्ण होतील
कर्कः एकंदरीत सर्वच गोष्टींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे
सिंहः अपुरे कामे व व्यवहार पूर्ण होतील
कन्याः ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करा इच्छा प्रबळ ठेवा
तुळः अडलेली रखडलेली कामे मार्गी लागतील
वृश्चिकः मानसन्मानात वाढ होईल मनोऱयात पूर्ण होतील
धनुः एखाद्या अपयशाला न भिता सकारात्मक विचार करा
मकरः आज मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले असेल
कुंभः आपल्या माणसाची आपल्याला साथ मिळेल अडचणी दूर होतील
मीनः शारीरिक व मानसिक स्वरूपाने निर्णय घेण्यास सक्षम





