मेषः गुप्त शत्रु कटकारस्थान करून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करतील
वृषभः नकारात्मक विचारामुळे खचल्यासारखे वाटेल.
मिथुनः वेळ असल्यास धार्मिक स्थळी जा ध्यान साधना करा
कर्कः वाढत्या वजनाकडे, शारीरिक कष्टाकडे व स्वतःकडे लक्ष द्या
सिंहः बालमित्राची भेट होईल, सुखद क्षणाचा अनुभव घ्याल
कन्याः आरोग्य सुधारण्यासाठी व्यायाम योगसाधना न चुकता करा
तुळः नकारात्मक विचारामुळे मानसिक तणाव वाढू शकतो
वृश्चिकः जुन्या वाईट सवयींमुळे जवळील व्यक्ती दुरावेल
धनुः लहान सहान घटनांचा मनावर परिणाम होऊ देऊ नका
मकरः लहानसा संशयसुद्धाआयुष्यात अडचण निर्माण करू शकतो
कुंभः कामाचे नियोजन करा, तणावपूर्वक कुठलीच कामे करू नका.
मीनः स्वतःसाठी वेळ काढा मनोरंजनासाठी वेळ द्या.





