मेष: मित्र मैत्रिणींची भेट होईल एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन कराल
वृषभ: आळशीपणामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतो आळस टाळा
मिथुन: स्वत:हून घेतलेली एखादी जबाबदारी टाळल्यामुळे मानहानी
कर्क: अर्धवट राहिलेले कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा
सिंह: एखाद्यावर केलेले उपहास्य आज आपल्या हास्याचे कारण बनेल.
कन्या: बाहेरील अन्नामुळे पोट बिघाड व शरीरावर परिणाम
तुळ: आज केलेल्या कर्मानुसार ताबडतोब फळ मिळेल सतर्क रहा
वृश्चिक: कोणाच्याही मदतीची आशा करू नका. स्वत:ची कामे स्वत: करा
धनु:राजकारणी मित्रांपासून आज दोन हात लांब राहा
मकर: आधी झालेल्या अन्यायाचा आपल्याला न्याय मिळेल
कुंभ: व्यापारी वर्गाला मनाप्रमाणे व्यापार व धनलाभ होईल
मीन: नियमाविऊद्ध वागणे आज महागात पडेल सावध रहा





