मेषः दगदगीच्या कामामुळे अंगदुखी वाढू शकते जुनी व्याधी उद्भवू शकते
वृषभः शक्मयतो आज एखाद्याला उधार देणे टाळा. वसुलीवेळी त्रास
मिथुनः पूर्ण नियोजन केल्याशिवाय प्रवसाचा निर्णय घेऊ नका
कर्कः कर्जासंबंधित किंवा बँकेचे अपुरे व्यवहार आज पूर्ण होतील
सिंहः लांबच्या प्रवासामुळे शारीरिक त्रास. प्रवासात काळजी घ्या
कन्याः कामाच्या ठिकाणी व कुटुंबामध्ये वादग्रस्त विधान टाळा
तुळः कामानिमित्त कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे याकडे लक्ष द्या
वृश्चिकः बंधू भगिनींच्या आयुष्यात आलेल्या अडचणी सोडवण्यास खर्च
धनुः पूर्ण करार केल्याशिवाय कोणालाही आर्थिक मदत करू नका
मकरः ज्यावर आज विश्वास ठेवाल त्याच व्यक्तीकडून विश्वासघात
कुंभः कामाच्या दगदगीने आरोग्य बिघडू शकते, व्यायाम व पथ्य पाळा
मीनः आजची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा





